खिरविरे येथे भाऊराव भोसले यांच्या डांगी वळूला तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप.
खिरविरे येथे भाऊराव भोसले यांच्या डांगी वळूला तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप. लोकवेध live न्यूज पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-सचिन लगड भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त खिरविरे येथे डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते.…
