स्मारकाच्या कामास मंत्री विखे पाटील यांच्याकडून पुर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर!
बस स्थानक परीसरात होणार छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक! स्मारकाच्या कामास मंत्री विखे पाटील यांच्याकडून पुर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर! स्मारकाची संकल्पना मंत्री विखे पाटील याचीच,इतरांनी श्रेय घेवू नये-अमोल खताळ…