अमृतवाहिनी ही संस्था गुणवत्ता उत्कृष्ट निकाल व प्लेसमेंट ची सुविधा यामुळे राज्यभरात लोकप्रिय ठरली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जात आहे या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारांवर थेट निवड झाली आहेत
एम फार्मसी करता मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जी पॅट 2023 परीक्षेत 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रियांका उगले (९९.७९%), अनिकेत सोहनी (९९.७४%), सायली आहेर (९९.२४%), आदेश मंडलिक (९८.९६%), सिद्धांत जोंधळे (९७.७३%), कावेरी ऊरडे (९७.६२%), निकिता मुरकुटे (९२.९१%), प्रतिक्षा नलावडे (९२.८१%), किशोर सांगळे (९१.९९%), राहुल वाघमोडे (९१.८२%), सायली गायकवाड (९०.७८%), सुधीर वाकचौरे (८४.८८%). अक्षय ढवळे (६४.०६%) आणि अंकुश तांबडे (६४.०६%) या विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.
