हर घर चलो अभियानाचा निमगाव जाळी येथे शुभारंभ …….
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निमगावजाळी येथे मोदी@9 हर घर चलो अभियानाचा शुभारंभ करण्यात आला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नववर्षपूर्ण झाल्या निमित्ताने त्यांचे विचार तसेच त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मोदी@9 घर चलो अभियान निमगावजाळी गावातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब, प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र पाटील थेटे, चेअरमन ठकाजी थेटे,व्हा.चेअरमन दत्तात्रय डेंगळे,पोलीस पाटील दिलीपरावडेंगळे , उपसरपंच ज्ञानेश्वर डेगळे, सदस्य दिलीप डेंगळे,सुरेश डेंगळे माजी चेअरमन टी.पी.जोंधळे,साठे पाटील,भाऊराव डेंगळे भाऊसाहेब तळोले, बापू थेटे,कैलास जाधव भोसले गुरुजी,लंगोटे गुरु संभाजी तांबे ,संतोष डेंगळे, बबलू डेंगळे,शिवाजीराव डेंगळे व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ निमगाव जाळी उपस्थित होते
