अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी.अनुसूचित.जाती विभागाची रविवार.दि 16 रोजी शिर्डी येथे बैठक….

 

शिर्डी / लोकवेध live न्यूज 

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रियंका ताई रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक 16/07/2023 रोजी सकाळी 11:00 वा.शासकीय विश्रामगृह.शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी भाऊ यादव,प्रदेश काँग्रेसचे संजय भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकवाड
आधी सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे


तरी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष पदाधिकारी यांना विनंती आहे आपण सर्वांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!