दाढ खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी
दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे आज सकाळी गावातील दूध डेरी कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता उठून आपल्या घर दगडी फुल येथून दाढ खुर्द गावाकडे जाताना गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर शिंगरे वस्ती जवळ दबा धरण बसलेल्या बिबट्याने दुचाकी वर चाललेल्या पोपट पर्वत त्यांच्यावर झेप घेत त्यांना गाडीवरून खाली पडत त्यांच्या पोटाला पायाला व छातीला पंजा मारत गंभीर जखमी केली यावेळी शेजारील असलेली आश्वी गटाचे काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी यांनी तात्काळ शेजारील घटनास्थळी जाऊन पोपट पर्वत यांना वाचवण्याचा प्रयत्न करत ते गंभीर घाबरलेला अवस्थेत असल्यामुळे शेजारील नारायण शिंगोरे यांना आवाज देत लगेच त्यांना शेजारील दाट बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक स्वरूपात उपचार घेत किशोर जोशी यांनी तात्काळ वन कर्मचारी हरिश्चंद्र जोजार श्री चौधरी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला व तात्काळ घटनास्थळी येण्यास सांगितले वन कर्मचारी यांनी घटनास्थळी येत जागेची पाहणी करत लगेच पोपट पर्वत यांना पुढील उपचारासाठी तात्काळ परवाना ग्रामीण रुग्णालय व सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविले यावेळी दाढ खुर्द येथील ग्रामस्थांनी वन कर्मचारी विरोधात तीव्र संताप व्यक्त करत गावात ही घटना एका आठवड्यात दुसरी असून गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार अशा घटना भरपूर झाल्या असून येथे बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी व नागरिक घाबरलेल्या अवस्थेत असून शाळकरी मुलांना शाळेमध्ये पाठवण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे येथील पदाधिकाऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांन यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे गटनेते किशोर भाऊ जोशी यांनी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना करूनही बिबट्याचा बंदोबस्त न केल्यामुळे थेट आंदोलन केले जाण्याचा इशारा दिला असून मागील आठवड्यामध्ये घटना झाली व या आठवड्यामध्ये लगेचच दुसरी घटना झाली त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी विशेष बाप करून ड्रोन कॅमेरा च्या साह्याने तात्काळ सर्वे करून बिबट्याचा व अन्य वन प्राण्यांचा शोध घेऊन तात्काळ बंद बस करण्यात यावा कारण दाढ खुर्द परिसरामध्ये उसाची शेती व गिनी गवत मका आधी पिके शेतामध्ये जास्त प्रमाणात असून शेतकऱ्याला उदरनिर्वाहासाठी व आपल्या कुटुंबाचा साठी शेतामध्ये जाये करावी लागते त्यामुळे तात्काळ बंदोबस्त करून वन खात्याने शेतकऱ्यांच्या समाधानासाठी पिंजरा लावला असून पिंजऱ्यामध्ये वाघ जातच नसून त्याला पर्याय म्हणून द्रोण कॅमेऱ्याच्या साह्याने बिबट्याचा शोध घेऊन तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी दाढ खुर्द येथील उपसरपंच राजेश्वरी सुनील जोशी तंटामुक्ती अध्यक्ष बाळा मल्हारी पर्वत शेतकरी विकास मंडळाचे नेते ह भ प अशोक महाराज जोशी रिपब्लिकन पक्षाचे किशोर भाऊ वाघमारे गणेश राव जोरी गणेश जोशी नितीन पाबळे संतोष अंतरे दगडू साळवे डॉक्टर राजेंद्र साळवे गंगाधर जमदाडे रमेश जमदाडे अनिल दादा वाघमारे माऊली ग्रुपचे सतीश वाघमारे रिपब्लिकन पक्षाचे शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जमदाडे चेतन पर्वत त्रिंबक जोरी नाना बाळा जोशी तुकाराम जोरी आधी कार्यकर्त्यांनी मागणी करून जखमी झालेल्या दाढ खुर्द येथील मल्हारी बुदे व पोपट पर्वत यांना वन खात्याने भरपाई द्यावी अशी मागणी केली
