शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारांच्या पुरोगामी लोकांसोबत आम्ही कायम आहोत.. -डॉ.अजित नवले

 

अहमदनगर / लोक वेध live न्यूज

 

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ भेटीगाठी घेण्यासाठी काल अकोले तालुक्या पासून सुरुवात केली.
यावेळी पुरोगामी विचारांचे गाडे अभ्यासक शेतकऱ्यांचे नेते, कॉम्रेड.डॉ.अजित नवले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी डॉ.अजित नवले म्हटले की आमचे विचार कायम शिव शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारांचे आहेत.
महाविकास आघाडी सोबत आम्ही काय आहोत.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसमध्ये.अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटीभाऊ यादव, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, नेवासा तालुका युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!