पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन कैलास तांबेंचा पिंपरणे ग्रामस्थांकडून सत्कार
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी उत्कृष्ट मार्गदर्शक चिंचपूर गावचे विकासाभिमुख नेतृत्व मा. श्री. कैलासनाना सूर्यभान पाटील तांबे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन कैलास तांबेंचा पिंपरणे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

 सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख व नानासाहेब देशमुख, रवींद्र देशमुख यांनी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व हार्दिक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!