वकृत्व नेहमी आत्मविस्वास निर्मान करणार असावे – सौ. रोहिणी नागणे
भारदे विद्यालय शेवगाव,तनपुरे विद्यालय राहुरी,मालपाणी विद्यालय संगमनेर,आनंदवन विद्यालय घुलेवाडी,सह्याद्री विद्यालय संगमनेर,सराफ विद्यालय संगमनेर, लिंगेश्वर हायस्कूल लिंगदेव,विद्या प्रबोधिनी साकुर,यांनी जिंकला चैतन्य गगनगिरी करंडक
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
वकृत्व ही चांगली कला आहे ज्याच्याकडे ही कला आहे तो जिवनात यशस्वी होतात वकृत्व हि कला दुसऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजण्याची, मोठया सभा जिंकण्याची कला आहे वक्तृत्व व संभाषण कलेत पारंगत होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचन व निरीक्षण यातून नवीन गोष्टी शिकता येतात,असं प्रतिपादन चाणक मंडळाच्या विश्वस्त सौ रोहिणी नागणे यांनी प.पु. गगनगिरी महराज विद्यालय व संगणमेर साहित्य परिषद आयोजित चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होत्या संगमनेर तालुक्यातील प. पु.गगनगिरी महाराज विद्यालयव कनिष्ठ महाविद्यालात चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वकृत्व स्पर्धच्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालुन व मान्यवरांच्या घहस्ते द्विपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापृसाहेब देशमुख होते तर.विशेष पाहुने म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथील मुख्य अभियंता मा.श्री राजेंद्र राहणे साहेब,भारतीय सैन्य दलातील कर्नल मा.विकास पवार साहेब,विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मा.श्री अनिल थोरात साहेब,गटविकास अधिकारी मा.श्री अनिल नागणे साहेब,पुणे येथील चाणक्य मंडळाच्या विश्वस्त मा.सौ रोहिणी नागणे मॅडम, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता मा. श्री नानासाहेब खर्डे सरपंच नारायण मरभळ सचिव कैलास काळे, संचालक अशोक कोकणे, स्कूल कमिटी उपाध्यक्ष विलास साळवे सर, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार सर, उपसरपंच मीनीनाथ जोर्वेकर सौ प्राजक्ताताई देशमुख
आदी सह ग्रामस्थ,पालक,आणी शिक्षक मोठया प्रमाणावर उपस्थित होते .
यावेळी देशमुख म्हणाले वकृत्व हे नेहमी आत्मविस्वास निर्मान करणार आसाव त्यात विचार आसावा वकृत्वात जीवनाचा दिशा ठरवणारी कला असते ज्या स्पर्धकांना पारितोषिक मिळाले त्यांचे अभिनंदन जे हारले त्यांचे प्रथम अभिनंदन कारण तुम्ही पराभूत झाले नसते तर त्यांना पारितोषिक मिळाले नसते परंतु तुम्ही पुन्हा जोमाने पुन्हा तयारी करा
संवादाच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आपले विचार स्पष्ट पणे मांडता यावेत मनातील भीती दूर व्हावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली, असे प्रस्ताविकात प्राचार्य मुकुंद डांगेसर यांनी सांगीतले
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसादामुळे चुरशीने झालेल्या या वक्तृत्व स्पर्धां मध्ये गटानुसार विजयी झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत. *इयत्ता अकरावी बारावी गट–* प्रथम क्रमांक ऋतुजा गायकवाड तनपुरे विद्यालय राहुरी, द्वितीय क्रमांक सानिका बंदावणे चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी. तृतीय क्रमांक प्राची कोकणे सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर, चतुर्थ क्रमांक समीना पठाण विद्या प्रबोधिनी साकुर,पंचम क्रमांक ऋतिका घुगे गगनगिरी ज्युनिअर कॉलेज पिंपरणे,उत्तेजनार्थ दुर्गा वडीतके तनपुरे विद्यालय राहुरी, समृद्धी धुळगंड विद्या प्रबोधिनी साकुर,
*इयत्ता आठवी ते दहावी गट-* प्रथम क्रमांक अमृता लव्हाटे भारदे विद्यालय शेवगाव, द्वितीय क्रमांक प्राविण्य गोपाळे मालपाणी विद्यालय संगमनेर, तृतीय क्रमांक मानसी हासे लिंगेश्वर हायस्कूल लिंगदेव,चतुर्थ क्रमांक विभागून जान्हवी घुले मालपाणी विद्यालय संगमनेर, जेव्हा शेख भारदे विद्यालय शेवगाव, पंचम क्रमांक प्रज्योत शेळके सराफ विद्यालय संगमनेर, उत्तेजनार्थ समृद्धी थिटमे चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी, श्रावणी कोटकर गगनगिरी विद्यालय पिंपरणे,खुशी खेमनर बनकर इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणी.
*इयत्ता पाचवी ते सातवी गट-* प्रथम क्रमांक नमिता सांगळे सराफ विद्यालय संगमनेर, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी गायकर सह्याद्री विद्यालय संगमनेर, तृतीय क्रमांक पृथ्वीराज पोटफोडे भारदे विद्यालय शेवगाव, चतुर्थ क्रमांक विभागून चैतन्य बैरागी भारदे विद्यालय शेवगाव, गायत्री गोसावी शिंदे बिरोबा विद्यालय रहिमपूर, पंचम क्रमांक विभागून साईशा डांगे गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे, अनुजा शिंदे शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडी, उत्तेजनार्थ स्नेहा बागुल गगनगिरी विद्यालय पिंपरणे ,दिव्या बागुल गगनगिरी विद्यालय पिंपरणे.
*इयत्ता तिसरी चौथी गट-* प्रथम क्रमांक ऋग्वेद बोडखे नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव, द्वितीय क्रमांक श्रेया काळे नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव, तृतीय क्रमांक जयेश देशमुख आनंदवन विद्यालय घुलेवाडी, चतुर्थ क्रमांक विभागून पियुष घुले मालपाणी विद्यालय संगमनेर, श्लोक भुरके मालपाणी विद्यालय संगमनेर. पंचम क्रमांक स्वराली शिरोळे सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय राहुरी, उत्तेजनार्थ स्वराली खरात भाऊसाहेब थोरात विद्यालय कनोली, उन्नती कोल्हे आनंदवन विद्यालय घुलेवाडी, आस्था राठोड व्हिजन अकॅडमी नाशिक.
विजयी स्पर्धकांना रोख रकमेसह स्मृतीचिन्ह व सांघिक विजेत्या विद्यालयास चैतन्य गगनगिरी करंडक या स्वरूपाची पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये मा श्री राजेंद्र राहणे साहेब मा श्री कर्नल विकास पवार साहेब मा श्री अनिल थोरात साहेब मा श्री अनिल नागणे साहेब मा सौ रोहिणी नागणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी मृण्मयी मिनिनाथ जोर्वेकर हिने सी.ए अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तसेच डॉक्टर सौ स्वाती सोमनाथ राहींज यांनी पीएच.डी मिळवल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव कैलास काळे, संचालक अशोक कोकणे, स्कूल कमिटी उपाध्यक्ष विलास साळवे सर, माझी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार सर, सौ प्राजक्ताताई देशमुख,किरपालशेठ डंग, सी.ए मृण्मयी जोर्वेकर, डॉक्टर स्वाती राहींज,सरपंच नारायण मरभळ,उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर सर,संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, प्रकल्प प्रमुख बाळकृष्ण महाजन, स्पर्धेचे परीक्षक डॉ. एच व्ही मोटेगावकर, श्री विजय दीक्षित, श्री दीपक क्षत्रिय, सदस्य श्री मनोज साकी, श्री गिरीश सोमाणी , माजी ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, श्री.बाबासाहेब राहींज सर,माजी प्राचार्य अण्णासाहेब वाकचौरे सर,शेवगाव येथील प्राचार्य सरोदे सर, प्राचार्य डी आर सोनवणे सर, माजी प्राचार्य मुकुंद डांगे, सराफ विद्यालयाचे उपप्राचार्य श्री जाधव सर, विविध विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक, विजेते विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. विद्यालयाचे स्पर्धा प्रकल्प प्रमुख म्हणून ललित शेळके सर यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक माजी प्राचार्य श्री मुकुंद डांगे यांनी केले. स्वागत प्राचार्य डी आर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका सौ स्मिता गुणे कविता ढोमसे यांनी केले. या स्पर्धाचे आयोजन परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा संयोजनासाठी मोठे आर्थिक योगदान दिले. तसेच संगमनेर साहित्य परिषदेमार्फत यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था व शोभा बाप्तेमॅडम यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
प्रास्ताविक माजी प्राचार्य श्री मुकुंद डांगे यांनी केले. स्वागत प्राचार्य डी आर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका सौ स्मिता गुणे कविता ढोमसे यांनी केले.
