मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने अनाथ वृद्ध लोकांना फळे वाटप

 संगमनेर / लोकवेध live न्युज 

राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने संगमनेर शिवसेना तालुक्याच्या वतीने…
संगमनेर बस स्थानक येथे वयोवृद्ध लोकांना फळ वाटप करून संगमनेर बस स्थानक दत्त मंदिर येथे अनाथ लोकांना फळ वाटप तसेच कासारा दुमाला येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा येथील मुलांना खाऊ आणि फळ वाटप केले
त्यावेळी उपस्तित… शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे,वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले,कोंडाजी कडणर,वैद्यकीय सहाय्यत कक्ष तालुका प्रमुख महेश उदमले, शिवसेना महिला अघाडी उप तालुका प्रमुख दीपालीताई वाव्हळ, सामाजिक कार्यकर्त्यां संध्याताई खरे,अभिषेक काळे, ओम शिरोळे, अल्पसंख्यांक शहर प्रमुख कमरली मन्सूरी, योगेश जाधव, वाहतूक सेना शहर प्रमुख बाळासाहेब व्हवहारे, प्रतीक गायकवाड,ओम धाकतोडे, सार्थक अहिरे अदी शिवसैनिक उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!