जोर्वे गावात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत  महिला दिन व विविध कामांचा  उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटात पार पडला 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात महिला दिन व विविध कामांचा  उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटात पार पडला
 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यां म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या होत्या त्यांच्या शुभ हस्ते जोर्वे आयुष्यमान आरोग्य मंदिर  ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र फर्निचर लोकार्पण सोहळा व महिला बचत गट कार्यालय, जनतेची कामे करण्यासाठी भाजपा जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ महिला बचत गट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय जलजीवन योजनेची पाहणी केली गावातील बांधकाम कामगार योजनेची माहिती मिळण्यासाठी तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना विश्वकर्मा योजना यांच्या फलकाच्या अनावरण करण्यात आले  गावात झालेल्या कार्यक्रमात बचत गटांना पीठ गिरणी, वजन काटे, पॅकिंग मशीन, रोजगार शेवई मशीन, गहू दळणे मशीन, घरगुती गॅस देण्यात आले तर 40 महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच बचत गटाच्या महिलांना सायकल वाटप करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सविता दिलीप काकड ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत
 प्रवरा कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे, संगमनेर भाजपाध्यक्ष वैभव लांडगे
उमेदचे श्री.शिंदे साहेब, श्री.लुटे साहेब, आरोग्य अधिकारी श्री.घोलप सर, श्री.तांबोळी सर, ग्रामविकास अधिकारी श्री.बाजीराव पवार, कोल्हेवाडी सरपंच सुवर्णाताई दिघे रहिमपूर च्या सरपंच सविताताई शिंदे जळगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रितिताई दिघे, दादाभाऊ गुंजाळ शरदनाना थोरात,  शिवाजीराव कोल्हे, महिपतआबा दिघे,नानासाहेब थोरात, अनिलतात्या थोरात दिलीप इंगळे जोर्वे महिला भाजपा अध्यक्ष सौ.मिराबाई थोरात आधी सह ग्रामस्थ महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते
 तसेच सौ.सुवर्णा जोर्वेकर,सौ.लक्ष्मी राक्षे
.रविंद्र वाकचौरे सौ. लताताई काकड सौ.मीनाताई इंगळे,सौ.अनिताताई लोणारी
सौ.मिनाक्षीताई खंडागळे,सौ.साबळे मॅडम
सौ.सुविधा काकड.बाबासाहेब काकड
.प्रशांत इंगळे.दिपक इंगळे.गोकुळ गणपत दिघे.सचिन रामभाऊ दिघे.संपतराव राक्षे.बाळासाहेब दिघे जगदिश इंगळे.हरिष जोर्वेकर.त्रिंबक शिंदे  सचिन शिंदे संतोष भुजबळ,अमोल दिघे
.प्रसाद दिघे.जितेंद्र दिघे उपस्थित होते
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ दिघे यांनी केले
तर आभार सौ.अर्चना हरिष काकड मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गाडेकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!