शिवजयंती उत्सव युवक समितीची कार्यकारणी जाहिर :
(अध्यक्ष पदी सागर बागे तर कार्याध्यक्ष पदी सौरभ उमरजी यांची निवड)
संगमनेर /लोकवेध live न्यूज
दर वर्षी संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार होनारी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती उत्सव युवक समिती ही संघटना मोठ्या उत्साहात महराजांची जयंती साजरी करतात. या जयंती निमित्त दर वर्षी नवीन कार्यकारणीची निवड केली ज़ात असून या वर्षी देखील २०२४-२५ साठीची कार्यकारनीची निवड करण्यात आली आहे. यात समितीच्या अध्यक्ष पदी सागर बागे तर कार्याध्यक्ष पदी सौरभ उमरजी यांची निवड करण्यात आली.
संगमनेर शहराचे ग्राम दैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात शहरातील प्रत्येक भागातील तरुणांच्या उपस्थीतीत बैठक पार पड़ली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणीची ची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर क़तारी यांनी केले तर या वर्षी होना-या उत्सवाची माहीती मंगेश सालपे यांनी दिली.
शिवजयंती उत्सव युवक समीतीच्या अध्यक्ष पदी सागर बागे,कार्याध्यक्ष पदी सौरभ उमरजी,उपाध्यक्षपदी मयुर जाधव, सागर पगारे,सह कार्याध्यक्ष पदी किरण वर्पे,रोशन गोफणे,सचिव पदी संदीप वराडे,सह सचिव पदी साईराज बोप्पा,खजिनदार पदी अनिकेत गुप्तीकोंडा,प्रसाद गोरे,सह खजिनदार पदी विकी जजित,मंगेश पाथरकर,रैली प्रमुख पदी साजन कतारी,सह रैली प्रमुख पदी आनंद गांधी,शुभम येरमल,संकेत डोंगरे,महेश उदमले,ओम डोके,भूषण गोपाळे,विनायक बोद्दुल,प्रकल्प प्रमुख पदी सागर कानकाटे,हर्षल जेधे ,जितेंद्र पाटील सर,शेखर कानडे सर,तुषार ओहरा,हर्षवर्धन सातपुते,तालुका संपर्क प्रमुख पदी अजित पोखरकर,युवराज हजारे ,ओमकार कुटे,अविनाश आव्हाड,वणेश इंगळे,शहर संपर्क प्रमुख पदी अक्षय दाणी,हित कलंत्री,योगेश गोसावी,मनिष कागडे,हर्षद भोईर, शिवा गाडेकर,तालुका समन्वयकपदी सत्यम दिघे,मनोज चव्हाण ,अभिजीत घाडगे,शहर समन्वयक पदी शिवाजी भोंडवे,प्रथमेश राशीनकर,विनायक वडतल्ले,विशाल पवार,तालुका संघटक पदी संकेत काठे,सोपान पवार,प्रणव रहाणे,सुमीत पानसरे,सागर माताडे ,शहर संघटक पदी सुदर्शन दळे,साई राहणे,सागर पवार,संदेश आंधळे ,ऋतिक रणशुरे,प्रविण अरगडे,आकाश इगेवार,प्रसिध्दी प्रमुख पदी कुमार टल्ला,मयुर आडेप,युवराज मालाडे,सिध्देश घुगे,केतन काशिद ,आदित्य बढे,अमित कुदळ,विशाल दुस्सा,महाविद्यालयीन प्रमुख पदी मयुर येवले,समर्थ घोडेकर,सुनिल दिगुले,सुमित वर्मा,चेतन डोंगरे तर कायदेविषयक सल्लागार पदी ॲड.शोन थोरात पाटील, ॲड.सुशांत कवडे,ॲड.विशाल जाधव यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारनीतील पदाधिकारी यांच्या नावाची घोषना कपिल टाक,शैलेश कलंत्री,अमीत रहातेकर,अमोल कवड़े,रमेश काळे,रवी म्हस्के,लखन जेधे,सचिन पलोड,राहुल नेहुलकर,राज सारंगधर,रोहित बागे,काशीनाथ आड़ेप,कल्पेश पोगुल,विनोद सूर्यवंशी यांनी केली.
