बोरबन कोबी पिकावर शेतकऱ्याने फीरवला ट्रँक्टर; शेतकरी हवालदील
संगमनेर लोकवेध live न्यूज 
राज्यात शेत पिकांचे भाव पूर्णपणे  कोसळलेले असून आता शेतकरी मात्र संतप्त झाले आहेत.आता संगमनेरच्या बोरबन गावात संतप्त शेतकऱ्यांना आपल्याच कोबी पिकावर  ट्ँक्टर फिरवण्याची नामुश्की आली आहे.संगमनेरच्या 45 वर्षीय बाळासाहेब नामदेव गाडेकर या शेतकऱ्याने  डिसेंबर महिन्यात कोबु पिकाची लागवड केली होती आणि त्याला चांगला बाजार भाव मिळेल असा त्यांना विश्वास देखील होता त्यांना वाटत होतं मात्र कोबुला चांगला बाजार भाव मिळेल मात्र भाव पूर्णपणे पडलेले आहेत.
कोबु फुकट देखील कोन्ही घ्यायला तयार नसल्याने त्यांनी या पिकावर ट्रॅक्टरच्या माध्यमातून फननी व नांगर फिरवलेला आहे.ऐकुनच मार्च ऐंड जवळ आला असुन आता बँकेचे कर्ज द्यायचे कुठुन असा सवाल गाडेकर यांच्यापुढे निर्मान झाला आहे. हातबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्याच पिकावर ट्रँक्टर फिरवला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!