रेल्वे डाक सेवा कार्यालय नाशिकरोड येथे विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक / लोकवेध live न्यूज 

 

रेल्वे डाक सेवा कार्यालय नाशिकरोड येथे विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी रेल्वे डाक सेवेतील आॕफीस असिस्टंट गुणवंत चव्हाण,आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट रत्नाकर शेजवळ ,डाक विभागाचे खेळाडू ललीत जोशी,श्री घोरपडे श्री. आगलावे ,श्री .केंद्रे, विठ्ठल भाकरे, गोपाळ खर्डे तसेच सागर ,सोमनाथ खिची आणि कर्मचारी बांधव उपस्थित होते या प्रसंगी बोलताना रत्नाकर शेजवळ म्हणाले कि “डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितासांठीच नव्हे तर समस्त भारतीयासांठी जे योगदान दिले त्याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही माझ्या सारखा सामान्य कामगार डाॕ.बाबासाहेबांबद्दल काय बोलणार”डाॕ.बाबासाहेबांना या प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!