ग्रामपंचायत वडजी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या थाटात साजरी*
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 वी जयंती बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन ग्रामपंचायत वडजी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. ग्रामसचिव नाफडे मॅडम सरपंच सौ सुनीता विजय सपकाळ उपसरपंच लक्ष्मण इंगळे ग्रामपंचायत सदस्य गजानन सखाराम भारंबे ग्रामपंचायत सदस्य रमाबाई प्रभाकर इंगळे. ग्रामस्थ प्रभाकर इंगळे, बळीराम दांडगे, सचिन भारंबे सर, रामचंद्र खडसे, संदीप इंगळे ,गजानन सपकाळ. भीमसैनिक वासुदेव इंगळे व सर्व महिला भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.