महेश पालवेंची सार्वजनिक बांधकाम अभियंतेपदी नियुक्ती
नेवासे(माका) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे
_महाराष्ट्र राज्यातील 2023 च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून,अहमदनगर जिल्ह्यातील ने वासे तालुक्यातील माका येथील,महेश भानुदास पालवे यांची सध्यातरी शासकीय धोरणानुसार सध्यातरी जिल्हा परिषद अहमदनगर सार्वजनीक बांधकाम उत्तर विभागी य कनिष्ठ अंभीयंता(स्थापत्य)पदी तसेच,जिल्हा जळगाव यावलच्या नगर परिषद या ठिकाणी अभियंतेपदी नुकती च निवड करण्यात आली असून,यासंदर्भात त्यांना महारा ष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियुक्ती बाब तचे पत्रही देण्यात आले आहे. महेश पालवे हे ए.डी.सी.बॅंक शाखेत मा.शाखा अधिकारी कार्यरत भानुदास एकनाथ पालवे यांचे चिरंजीवअसुन,या निवडीमुळे पाथर्डी_नेवासा_शेवगावच्या पंचक्रोषीतील ग्रा मस्थांकडुन त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करुन अभिनं दन केले जात आहे.