निधन वार्ता :
कै. भाऊसाहेब बळवंता खेमनर यांचे निधन
कै. भाऊसाहेब बळवंता खेमनर यांचे गेल्या दहा दिवसांपूर्वी मांडवे बुद्रुक देसवडे रोड या ठिकाणी शुक्रवार दिनांक 15/ 11 /2024 रोजी वृद्धप काळाने दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 21 /11 /2024 रोजी मांडवें बुद्रुक मुळा तीरावर सकाळी ठीक आठ वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी हभप. अमोल महाराज पिसे (राहुरी) यांचे प्रवचन होणार असून भाऊसाहेब बळवंत खेमनर हे अतिशय कष्टाळू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे सोज्वळ व्यक्तिमत्व होते भाऊसाहेब बळवंत खेमनर यांना (आप्पा) या टोपण नावाने ओळखले जात होते. भाऊसाहेब बळवंत खेमनर यांना चार भाऊ व पाच बहिणी त्याचप्रमाणे दोन मुली व दोन मुलं सून नातवंडे असा मोठा परिवार आप्पांच्या पाठीमागे आहे या परिवारामध्ये मोठा मुलगा दीपक भाऊसाहेब खेमनर प्रथम पुणे विद्यापीठ व सध्या वैद्यकीय शिक्षण संचलनालय मुंबई या ठिकाणी कार्यरत असून थोरले जावई किशोर कलगुंडे राहणार (कोळगाव ) अहिल्यानगर निम लष्करी दल कमांडो (आसाम )त्याचप्रमाणे धाकटे जावई अशोक कडनर राहणार (आंभोरे) सध्या कार्यरत जांभुळवाडी ग्रामसेवक (साकुर) आप्पांच्या जाण्याने खेमनर . धुळगंड . डोलणर सातकर कलगुंडे कडनर शेरमाळे तांबडे बरकडे काळणर. या सर्व नातेवाईकांवर तो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यातून बाहेर पडण्याची शक्ती परमेश्वरांनी त्यांना शक्ती द्यावी हीच स्वर्गीय आप्पांना मांडवे ग्रामस्थांसह हितचिंतक व नातेवाईक यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
