संगमनेर मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
संगमनेर लोकवेध live न्यूज
शुक्रवार दि. १० मार्च २०२३ रोजी
सकाळी ९.०० वा. शिवसेना शिवजयंती उत्सव युवक समिती अकोले नाका येथे शिर्डी लोकसभेचे खासदार मा.श्री.सदाशिवजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच सायंकाळी सायं. ६.०० वा.फटाक्यांच्या आतिश आतिष बाजीत माळीवाडा येथे महात्मा फुले महाराजांना हार घालून संगमनेर नगरपालिका प्रवेशद्वार येथून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून मिरवणूकीला सुरुवात झाली

ढोल ताशा,बेंजो पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूशा केलेले तसेच आऊसाहेब जिजाऊ मतांची वेशभूषा केलेले तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीत सामील झाले.
मिरवणूक नगरपालिका प्रवेशद्वारा पासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे,शहर प्रमुख विकास भरीतकर यांच्या हस्ते आरती होऊन कार्यक्रम संपन्न झाला

त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, शहर प्रमुख विकास भरीतकर, युवासेना शहर प्रमुख शंकर मुर्तडक, युवासेना शहर प्रमुख लखन घोरपडे, महिला अघाडी जिल्हा प्रमुख कावेरी नवले, महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली तारे, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, वाहतूक सेना शहर प्रमुख परवेज शेख, शौकत शेख, अमोल रनाते, बाळासाहेब व्हवहारे, अमोल म्हस्के,अभिषेक काळे, निखिल सोनवणे, योगेश जाधव,लाला शेख,भाऊसाहेब घुले,सचिन वेताळ, आप्पा गायकवाड, सुनील शेरमाळे,प्रशांत पावसे, अभिजित गुंजाळ,शिवम चिलप, बारे, सुरज खतोडे, चेतन भालेराव, सागर धानापुणे, सागर बर्डे, अक्षय खर्डे, रुपेश वाघमारे, आणि इतर शिवसैनिक व शिवभक्त उपस्तित होते.
