नेवासेतील पाचुंदेत पिरबाबा यात्रा उत्सवास प्रारंभ.
नेवासे (माका) लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे
नेवासेतील पाचुंद्यात सालाबादप्र माणे पिरसाहेब यात्रा उत्सवासं आजपासून दि.2/4/20 25 पासून सुरुवात झाली असुन, आज कावडीचे पाणी, व उद्या 3 एप्रिल गुरुवार रोजी यात्रा उत्सव व तद्नंतर छबी ना मिरवणूकीचा कार्यक्रम, परवा शुक्रवार दि. 4 एप्रिल रो जी हजरयांचा कार्यक्रम तसेच नामवंत मल्लांच्या जंगी हगाम्याचे आयोजन केले गेले आहे.
या उत्सवासंबधी पंचक्रषीतील नागरिकांनी मोठ्या संख्ये ने उपस्थित राहण्याचे आव्हान गावचे उपसरपंच अविना श वाघमोडे व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य सहकारी तसेच ग्रामस्थ पोपट वाघमोडे, बाबा वाघमोडे, दिनकर कुदळे, अं बु हंडाळ, नारायण
गंगावणे, सोनाखरात, बहीरनाथ होंडे, अ शोक होंडे, रशिद सय्यद, इरफान सय्यद, बोजी माने, भाऊरा व होंडे, संभाजी पावले, बारकु माने, पांडु अटक, संतोष कुद ळे, सोमनाथ होटकर, संदीप माने, रामनाथ माने, आबा होड गर, आबा होडे, एकनाथ वाघमोडे, शंकरकोकरे, मायनाथशिं दे, संदीप गोफने, गोफने मेजर, संदीप वाघमोडे, दत्ता खरात, हरी वाघमोडे, बाबा चांडे, राउसाहेब होंडे, गणपतकोकरे, चांगदेव शिंगटे, मिनिनाथ शिंगटे
सदाशिव कोकरे,चंद्रभान खरात,उमेश हंडाळ,आदिनाथ कोकरे,नवनाथ माने,मिताजी कोकरे,ज्ञानेश्वर चंद,बाबा खरात,संभाजी पठारे,शहाजी पठारे,खंडु चोपडे,शहाजी होंडे,शिवाजी होंडे,सोनाजी शिंगटे,गणेश शिंगटे,वैभव शिंगटे आदी ग्रामस्थांनी केले आहे.
