पिंपरणे येथे श्री साई ज्वेलर्स चे भव्य उद्घाटन संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील 1999 पासून उत्कृष्ट सुवर्ण अलंकाराच्या दुकानची परंपरा असलेल्या मैड उद्योग समूहाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे श्री साई ज्वेलर्स नावाने सोन्याचे दागिने विक्री खरेदी विक्री साठी शशिकांत मैड यांनी नवीन दुकान सुरू केले आहे मैड यांची साई श्री साई ज्वेलर्स या नावाने पहिली शाखा जोर्वे या ठिकाणी सुरू आहे
दुसरी शाखा पिंपरणे येथे श्री साई ज्वेलर्स नावाने सुरू केली असून बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला
पिंपरणे गावचे सरपंच उपसरपंच यांच्या शुभहस्ते या नवीन दालनाचा शुभारंभ झाला
यावेळी पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर शिवराम वाकचौरे गंगाराम वाकचौरे उत्तमनाना राहिंज मच्छिंद्र साळवे रामनाथ गिरी बाळासाहेब निकम किशोर जोर्वेकर गोरक्षनाथ कर्पे प्रकाश कर्पे सुभाष कर्पे बाबासाहेब राहिंज दत्तू वाकचौरे सुरेश जोर्वेकर विनोद साळवे रावसाहेब ठोंबरे श्रीकांत बागुल विलास काळे प्रकाश वाकचौरे किशोर राहींज पंढरीनाथ बागुल सह सामाजिक राजकीय धार्मिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी या नवीन व्यवसायास भरभरून शुभेच्छा दिल्या
श्री साई ज्वेलर्सचे मालक शशिकांत मैड व साईराज शशिकांत मैड यांनी सांगितले की या श्री साई ज्वेलर्स या दालनामध्ये आपणास सोन्याचे उत्कृष्ट कॉलिटी चे हॉलमार्क असलेले दागिने मंगळसूत्र गंठण मनी ओमपान कुडक कांचन झुंबर चैन टॉप्स बटन टॉप्स धमचक्र रामअक्षर उपलब्ध असून त्याचबरोबर चांदीमध्ये देवाचे टाक जोडवे तोळबंदी वाळे मासोळ्या चांदीच्या अंगठ्या छेल्ले चांदीच्या भेटवस्तू याचबरोबर सोन्या-चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील तसेच या ठिकाणी सोने-चांदीची खरेदी-विक्री होईल यासाठी सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण पिंपरणे येथील श्री साई ज्वेलर्स या दालनास अवश्य भेट द्यावी
