जुनी पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या कर्मचारी आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ एकतावादी पक्षाचा जाहीर पाठिंबा
पाठिंबा पत्रक महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुखदेव भालेराव व जिल्हाध्यक्ष एडवोकेट किरण रोहम यांनी प्रसिद्ध केले आहे
 संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 सध्या राज्यातील सर्वच विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन मिळावी यासाठी आग्रही असून दिनांक 14 मार्चपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलन व संपात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या राष्ट्रीय नेते गंगाराम इन्दिसे मा राष्ट्रीय नेते भैयासाहेब इंदिसे यांच्या आदेशावरून अहमदनगर जिल्ह्यामध्ये या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे असे पत्रक महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुखदेव भालेराव व जिल्हाध्यक्ष एडवोकेट किरण रोहम यांनी प्रसिद्ध केले आहे या पत्रकावर सर्वश्री कल्पनाताई फापाले प्रा बाळासाहेब वाघमारे नानाभाऊ वाघमारे रावसाहेब जगताप अमोल जगताप अशोक बनसोडे विनोद बनसोडे विनोद गायकवाड रमेश रुपवते सुधाकर देवरे रोहिणी ताई झोळेकर मेघाताई अभंग हेमलाता ताई भालेराव यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!