संगमनेर जिल्हा होण्यासाठी सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यावे – आत्माराम देशमुख
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्याचे जनतेने 8 महिनेपुर्वी अमोल भाऊ खताळ पाटील यांना लोक प्रतिनिदी निवडुन दिले आहेत ते 6 महिने पासुन शिर्डी जिल्ह्याला समर्थन तथा पाठींबा देतात. नगर लांब शिर्डी जवळ आहे ही त्यांची भुमिका संगमनेकरांचा अपमान असुन संगमनेर करांच्या मनाला वेदना देणारी असुन संगमनेरच्या लोकशाहीचा अपमान करणारी भुमिका आहे. त्यांनी त्यांची चुक दुरुस्त करावी ही नम्र विनंती.
महोदय, संगमनेर हे अहिल्यानगर बरोबरीचे आढळा, प्रवरा, म्हाळुंगी त्रिवेणी संगमावर वसलेले आणि पुणे नाशिक मुंबई अहिल्यानगर यामध्ये वसलेले जुने ऐतिहासिक होय. छ. शवाजी महाराज यांचे काळात उपपरगणा होय. तरी संगमनेकरांनी पक्षभेद बाजुला सारुन अहिल्यानगर बरोबरीचे संगमनेर जिल्हा करणेसाठी एकत्र यावेत ही नम्र विनंती.
