पाईप काढण्यावरून संगमनेर मध्ये वातावरण चिघळले – शेतकरी आणि अधिकारी आमनेसामने
पाईप काढण्यावरून संगमनेर मध्ये वातावरण चिघळले – शेतकरी आणि अधिकारी आमनेसामने – पोलीस बळाचा वापर सुरू – जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा – एसीत बसून निर्णय घेणे सोपे, एकदा इथे येऊन…
