Month: April 2026

अंभोरे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सर्वधर्मीय समाजाची भव्य एकजूट

अंभोरे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्साहात साजरी; सर्वधर्मीय समाजाची भव्य एकजूट संगमनेर  संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मंगळवार सकाळी 10 वाजता संयुक्त जयंतीनिमित्त बुद्ध…

महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप अकोले प्रतिनिधी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

पिंपरणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बाळासाहेब निकम यांची बिनविरोध निवड

पिंपरणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बाळासाहेब निकम यांची बिनविरोध निवड संगमनेर : संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी पिंपरणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवार, दि. 13 एप्रिल रोजी उत्सुकतेच्या वातावरणात बिनविरोध…

बाळासाहेब गडाख –  एडिटिंग व आवाजाचा बादशहा वाढदिवसानिमित्त विशेष गौरवलेख

बाळासाहेब गडाख सर –  एडिटिंग व आवाजाचा बादशहा वाढदिवसानिमित्त विशेष गौरवलेख आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत आहोत, ज्यांनी माध्यमविश्वात आपल्या कर्तृत्वाने, आवाजाने आणि कौशल्याने एक वेगळी उंची गाठली आहे. बाळासाहेब…

“हातातल्या कष्टातून उभं राहिलेलं आयुष्य… गोरक्षनाथ नाथाजी रक्टे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञ श्रद्धांजली”

“हातातल्या कष्टातून उभं राहिलेलं आयुष्य… गोरक्षनाथ नाथाजी रक्टे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञ श्रद्धांजली” पिंपरणे गावातील गोरक्षनाथ नाथाजी रक्टे हे कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे मूर्त रूप म्हणून सर्वांच्या मनात घर करून गेलेले व्यक्तिमत्त्व.…

झोळेकर परिवाराची आईच्या वाढदिवसानिमित्त टाकळी शाळेस पुस्तकांची महान भेट

झोळेकर परिवाराची आईच्या वाढदिवसानिमित्त टाकळी शाळेस पुस्तकांची महान भेट टाकळी अकोले – अकोले पंचायत समितीतील विशेष शिक्षक कैलास झोळेकर यांनी नुकताच आपल्या मातोश्री लिलाबाई भाऊसाहेब झोळेकर उर्फ पाटलीणबाई यांचा ८०…

शिस्त, स्वाभिमान आणि प्रेमाची परंपरा जपणारे गावचे आधारस्तंभ… शंकरराव वाकचौरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

“शिस्त, स्वाभिमान आणि प्रेमाची परंपरा जपणारे गावचे आधारस्तंभ… शंकरराव वाकचौरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली” गावागावांत काही थोर माणसे जन्माला येतात. त्यांच्या नावापुढे कोणतेही पदवी नसते, मोठी हुद्दे नसतात, मोठ्या संस्था नसतात……

error: Content is protected !!