संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या ताई = नामदेव कहांडळ
संगमनेरला सुंदर व स्वच्छ बनवणाऱ्या ताई = नामदेव कहांडळ नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा थोर महिलांनी देशाला समुद्ध वारसा मिळवून दिला…
