“पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे अकोलेतून गेलीच पाहिजे” — सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांची ठाम मागणी
“पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे अकोलेतून गेलीच पाहिजे” — सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांची ठाम मागणी संगमनेर l नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला अकोले तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी ठरलेला आहे. या तालुक्यातून उगम…
