पंचवीस हजार रुपयात एक रुपयाही कमी घेणार नाही ; लाचखोर तलाठी अटक,
पंचवीस हजार रुपयात एक रुपयाही कमी घेणार नाही ; लाचखोर तलाठी अटक, घरकुलासाठीवाळु पुरविण्यासाठी 25 हजार घेताना ताब्यात.! संगमनेर / लोकवेध live न्यूज कनोली येथील तलाठ्याने घरकुलाची वाळु नदीपात्रातुन उचलण्यासाठी…
