Category: अपघात

संगमनेर शिबलापूर रोडवर जाखुरी परिसरात भीषण अपघात : संजय खेमनर यांचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर शिबलापूर रोडवर जाखुरी परिसरात भीषण अपघात : संजय खेमनर यांचा दुर्दैवी मृत्यू संगमनेर  अंभोरे (ता. संगमनेर) येथील संजय म्हतारबा खेमनर (वय अंदाजे ४५) यांचा आज सकाळी सुमारास दहा वाजता…

शेवगाव_पांढरीपुलं रस्त्यावरील बेकायदा जाळी कंपाउंडमुळे अपघाताचे प्रमाण वाढले.

 शेवगाव_पांढरीपुलं रस्त्यावरील बेकायदा जाळी कंपाउंडमुळे अपघाताचे प्रमाण वाढले.   नेवासे_(माका) / दत्तात्रय शिंदे_ अहिल्यानगर जिल्ह्यातीलनेवा से_पाथर्डी_शेवगाव या तिन्ही तालुक्याच्या सिमेलगत अ सलेल्या माका परिसरातील, शेवगाव_पांढरीपुल रस्त्याव र करण्यात आलेल्या बेकायदा…

प्रवरेच्या विद्यार्थीनीचे जाणे मनाला वेदनादायी -सौ.विखे

प्रवरेच्या विद्यार्थीनीचे जाणे मनाला वेदनादायी -सौ.विखे मेंढवण येथे शेत तळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटूबियांची भेट संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे  मेंढवण येथे शेत तळ्यात बुडून मृत्यू…

गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या  दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू 

गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या  दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू   संगमनेर / लोकवेध live न्यूज  संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची…

अंभोरे येथील दुचाकी स्वराचा कोळवाडे शिवारात संशयास्पद अपघात

अंभोरे येथील दुचाकी स्वराचा कोळवाडे शिवारात संशयास्पद अपघात  घात की अपघात ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण  पिंपरणे / लोकवेध live न्यूज  पिंपरणे कोळवाडे रस्त्यावर कोळवाडे नजीक  पुलाचे काम सुरू असून या ठिकाणी…

संगमनेरात ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या जळून खाक

ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या जळून खाक संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली घटना संगमनेर / लोकवेध live न्यूज   संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कोप्या करून राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या अचानक लागलेल्या…

अंभोरेत अग्नि तांडवात दोन मजली सागवान इमारतीसह संसार उपयोगी वस्तू  जळून खाक

अंभोरेत अग्नि तांडवात दोन मजली सागवान इमारतीसह संसार उपयोगी वस्तू  जळून खाक  जवळपास 20 लाखाचे सागवान व संसार उपयोगी वस्तूचे नुकसान   पिंपरणे / लोकवेध live न्यूज  संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे…

रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला चालक जागेवर ठार

  रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला चालक जागेवर ठार खांबे, वरवंडी शिवरातील मोठी घटना  आश्वी / लोकवेध live न्यूज  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे…

अंधारात अंदाज न आल्याने  दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक ठार झाल्याची घटना.

अंधारात अंदाज न आल्याने  दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक ठार झाल्याची घटना. राहाता :लोकवेध live न्यूज  तिघे जण दुचाकीवरून घरी परतत असताना अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळून…

संगमनेरात वृध्दाची आत्महत्या तर ट्रकखाली चिरडून महिला ठार

संगमनेरात वृध्दाची आत्महत्या तर ट्रकखाली चिरडून महिला ठार अपघाताने बेशिस्त वाहतूकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर  संगमनेर / लोकवेध live न्यूज  संगमनेर- शहरात आज शनिवारी सकाळी दोन अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने शहरात…

error: Content is protected !!