आदरणीय कालकथीत दादासाहेब रा.सु.गवई साहेब हे एक आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय पातळीवरील एक अलौकिक,कृतिशील तेजस्वी लोकप्रिय व्यक्तीमत्व,,,,,, मा.सुधाकर रोहम

 

अकोले / लोकवेध live न्यूज 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केरळ राज्याचे माजी राज्यपाल, माजी खासदार, व आपल्या सर्वांचेच श्रध्दास्थान, प्रेरणास्थान, आदरणीय कालकथीत रा.सु.गवई तथा दादासाहेब गवई साहेब यांचा आज दि.25 जुलै 2023 रोजी 8 वा स्मृर्तीदिन त्या निमित्त,,,,, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.सुधाकरराव रोहम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अकोले येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते !
त्यावेळेस दादासाहेब गवई साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत ते वरील शब्दांचा संदर्भ देत अभिवादन सभेत ते बोलत होते !
या अभिवादन सभेसाठी काही कृतीने तर काही विचाराने अहमदनगर ,,,,,जिल्ह्यातुन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.सुरेशराव देठे सो. उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मा.किशोर वाघमारे सो. जिल्हा सरचिटणीस मा.तुकाराम जाधव सर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र घायवट सो. जिल्हा-उपाध्यक्ष मा. विष्णु हरनामे सो. मा. जालिंदर बोरुंडे सो., मा.शंकरराव जगधने सो. जिल्हा संपर्कप्रमुख मा.जयवंतराव आढाव सो. दक्षिण विभाग प्रमुख मा. बन्सीभाऊ घ॔गाळे सो. मा. उत्तमराव साळवे सो. मा. अशोकराव शिंदे सो. संगमनेर तालुकाध्यक्ष मा.बाळासाहेब मोकळ.सो. मा. सोमनाथ हरनामे सो. मा. गोरख शिरकांडे सो. मा. राहुल साळवे सो. मा. संदीप साळवे मा. दत्ता खरात सर, मा. प्रतिक रोकडे ( राजुर शहराध्यक्ष) मा. विजय देठे विजय गायकवाड, बन्सी कदम मा. एस के कदम सो. मा.संतोष संगारे सो. मा.किरण देठे सो. मा. विलास जगधने , मा. बाळासाहेब गायकवाड, मा. दिनकरराव बर्वे सर,मा. सतीष भवार सर, मा.भाऊसाहेब निळे सर, MACB चे सेवानिवृत्त आधिकारी मा. अशोकराव शिंदे सो. मा. बाळासाहेब पवार सो. मा. कैलास रोकडे सर, पञकार सचिन खरात,प्रवीण देठे, अदीं उपस्थित होते !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!