मा. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे संपूर्ण पठार चषक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मा. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे संपूर्ण पठार चषक कौठे मलकापूर
उद्घाटन समारंभ आज पार पाडला
मा.जिल्हा परिषद सदस्य शिव सेना जेष्ठ नेते जनार्दन आहेर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले
यावेळी ज्येष्ठ नेते संदीपदादा खिलारी,युवासेना संगमनेर तालुका प्रमुख गुलाबराजे भोसले,पठार भाग प्रमुख योगेश खेमनर,जेष्ठ नेते बाळासाहेब खेमनर,बुवाजी खेमनर,एकनाथ खेमनर,गणेश डोंगरे, जनार्दन नागरे, लक्ष्मण सोल्लर,संतोष वनवे, उज्वलाताई गुळवे, सोमनाथ शेठ बारवे,सुरेश भागवत,नवनाथ ठेंबरे ,लालु शेख,पंढरीनाथ ठेंबरे,अमोल सागर, डॉ वर्पे,व साकुर जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसेना, युवासेना शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते..
