खेळामुळे तरूणांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते _आमदार बाळासाहेब थोरात
पिंपरणे येथे रणजीतदादा करंडक स्पर्धचे उदघाटन संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक कष्ट अतिशय कमी झाले आहे. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे युग असून या युगात आपल्या देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी शारीरिक ब मानसिक दृष्ट्या सक्षम नागरिक तयार झाले पाहिजे मैदानी खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील खिलाडु वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्व आदी महत्वाच्या गुणांचा विकास होतो. त्यामुळे जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. खेळामधूनच नेतृत्व करणारे युवक तयार होतात असे प्रतिपादन रणजितदादा करंडक स्पर्धच्या उदघाटन प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले .
संगमनेर तालुक्याल पिंपरणे येथे रणजितदादा देशमुख टेनिस बॉल क्रिक्रेट करंडक स्पर्धेचे उद्घाटन 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रोजी प.पू.गगनगिरी महाराज विद्यालय मैदान याठिकाणी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते झाले प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार सुधीरजी तांबे राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बापूसाहेब देशमुख, दूध संघ संचालक रवी रोहम दिनकरराव वाकचौरे काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख अरुणसाहेब देशमुख अजित देशमुख, गंगाराम वाकचौरे कैलास काळे धनंजय वाकचौरे निलेश बागुल संजय बागुल विनोद साळवे नाना गुंजाळ भागवत ठोंबरे पोपट साळवे अजित मांडे मंजाबापू साळवे राहुल देशमुख भाऊराव राहींज सर वाल्मीक गिरी आदि मान्यवर तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते
तर बक्षिसांसाठी नारायण मरंभळ (सरपंच, ) काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख, नवनीत देशमुख.योगेश गुंजाळ (सरपंच, कोळवाडे) . श्रीराम पवार. गुरमित डंग, ओंकार सराफ, प्रदिप देशमुख, बाबासाहेब राहींजसर आण्णासाहेब राहींज, तान्हाजी शिरतार, आण्णासाहेब वाकचौरेसर. मिनीनाथ जोर्वेकर .डॉ. संदिप देशमुख,.डॉ. किरण काळे, सचिन राहींज (सिव्हिल इंजि.), गोकुळ काळे, सचिन जोर्वेकर (सिव्हिल इंजि.)यांनी बक्षीस साठी विशेष सहकार्य केले
विशेष सत्कारकु. राजश्री शांताराम देशमुख, (U.P.S.C.) परिक्षे मार्फत I.R.M.S. मध्ये निवड झाल्याबद्दल तसेच कु. महेश मदनराव देशमुख, I.B.P.S. परिक्षे मार्फत युनियन बँक मध्ये कृषी अधिकारी (A.F.O.) पदी निवड झाल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला
रणजितदादा युवा मंच च्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रणजीत दादा स्पोर्ट क्लब सर्व सदस्य परिश्रम घेत आहे
बापूसाहेब देशमुख राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत दादा स्पोर्ट क्लब चे खेळाडू परिश्रम घेत आहे
रणजीतदादा स्पोर्ट क्लब पिंपरणे
धनंजय देशमुख तुषार देशमुख हर्षल काळे मयूर काळे मयूर देशमुख अक्षय खंडागळे अमोल राहींज सुमित देशमुख विक्रम देशमुख अविनाश खंडागळे विराज अभंग प्रदीप मांडे ओम खंडागळे राहुल खंडागळे ऋषिकेश खंडागळे सिद्धार्थ साळवे श्रीपाद मांडे आकाश खंडागळे ऋषिकेश भुसारी, गंगा मावस

