रावत रंजना दिलबरसिंग हिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक व बॉनझ पदक मिळवले

चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची बॉक्सिंग‌ स्पर्धेत राज्यस्तरावर भरारी

चंदनापुरी / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर उच्च माध्य विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रावत रंजना दिलबर सिंग इयत्ता 12 वी विज्ञान हिने आज अकोला जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडलेल्या दि . 01व 02 डिसेंबर 2023 शालेय बॉक्सिंग (वजन गट 64ते 66 किलो) राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक व बॉनझ पदक मिळवले, तिचे व तिला मार्गदर्शन करणारे क्रिडा प्रशिक्षक यांचे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी , विद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद , ग्रामस्थ, पालक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!