रयत शैक्षणिक संकुल सात्रळच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेतराज्य पातळीवर चमकदार करत राष्ट्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

निमगाव जाळी / लोकवेध live न्युज / अशोक गोसावी 

रयत शैक्षणिक संकुल ज्युनियर विभाग सात्रळच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा चि.सिनारे कृष्णा प्रकाश याने क्रिकेट या खेळात सुवर्णपदक प्राप्त केले याची डिसेंबर २५ ते ३० ह्या दरम्यान होणाऱ्या INDO NEPAL INTERNATIONAL SERIES २०२३ या स्पर्धेकरिता झाली आहे व चि.कडू सार्थक संजय व चि.कानडे संस्कार संजय ह्यांनी कब्बडी ह्या खेळात सुवर्णपदक प्राप्त केले व या दोघांची ३१ जानेवारी ते ३,४ फेब्रुवारी दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या YOUTH GAMES NATIONAL CHAMPIONSHIP 2023 ह्याकरता झालेली आहे हे सर्व विद्यार्थी १७ वर्षाच्या वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,प्राचार्य मा.राजेंद्र बडे साहेब, रयत सेवक संघाचे माजी सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर सर, क्रीडा मार्गदर्शक प्रा.सुर्यवंशी पी.पी. व सहकारी शिक्षक.अशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!