श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
कनोली / लोकवेध live न्यूज (भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थ श्रेत्र कनोली येथे प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम मध्ये
दत्त जयंती उत्सव मंगळवार दिनांक २६/१२/२०२३ रोजी दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान
सकाळी ६ वाजता मंगल आरती सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक
सकाळी ७:३० वाजता काशिविश्वेश्वर महादेव लघुरुद्र अभिषेक
सकाळी १० वाजता होम हवन दुपारी १२वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा व आरती
संध्याकाळी ६ वाजता वाजता गगनगिरी महाराज जन्मोत्सव सोहळा नंतर महाआरती
संध्याकाळी ६:३० वाजता समाज प्रबोधनकार ह भ प प्रकाश महाराज आव्हाड यांचे सुश्राव्य किर्तन सेवा होईल नंतर महाप्रसाद भंडारा होईल तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन यांचा लाभ घेवा असे आवाहन केले आहे
आयोजक प. पू. श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली, संगमनेर आणि भक्त परिवार कनोली यांनी केले आहे
संपर्क :- रविंद्र खिलारी. 9623256334. श्री उत्तम वर्पे सर 9767394322
श्री रामभाऊ खेमनर
श्री नानासाहेब वपें
श्री संजय वांळुज
श्री जालिंदर वाबळे
श्री अमोल वपें
श्री बबलु वपें
श्री रामभाऊ वपें सर यांनी केले आहे
