श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…..

ओझर / लोकवेध Live न्यूज / भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथील हभप श्री दत्तात्रय रामभाऊ नागरे श्री चक्रधर दत्तात्रय नागरे श्री संदीप दत्तात्रय नागरे (उपसरपंच ओझर बु) यांच्या घरी आज दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हभप नवले महाराज (झोळे) यांचे जाहिर हरी किर्तन झाले व यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
यावेळी ओझर बु व कुरणपुर येथील भजनी मंडळ व भाविक भक्त उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!