नाशिक शहरातील हनुमाननगर येथे  संगीतमय भागवत कथा

डॉ.भागवताचार्य परम पूज्य तुळशीराम गुट्टे महाराज यांचा ज्ञान यज्ञ व निरुपण…..

नाशिक / लोकवेध live न्यूज / भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी

नाशिक शहरातील पंचवटी येथील अमृतधाम हनुमाननगर
येथील भक्ती महिला भजनी मंडळ यांच्या वतीने दिनांक २८ डिसेंबर २०२३ ते ०४ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये संगीतमय भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे
श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज हे निरूपण करणार आहेत नाशिक येथील हनुमाननगर येथे दुपारी ०१ ते ०४ या वेळेत होणा-या कथेचा लाभ जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या मंडळाने केले आहे
हा कार्यक्रम हनुमान मंदिर, हनुमाननगर अमृतधाम पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे
आयोजक व आपले विनित भक्ती भजनी मंडळ हनुमाननगर अमृतधाम पंचवटी नाशिक व नाशिक पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!