जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात रस्ता रोको आंदोलन
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शताब्दी जयंती मोहोत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहे. त्याविरोधात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजप यांच्या वतीने आव्हाडांचा बस स्थानका समोरील मुख्य मार्गावर रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले.
निम का पत्ता कडवा हैं, जितेंद्र आव्हाड….. हैं!… चले जावं चले जावं जितेंद्र आव्हाड चले जावं… या जितेंद्र आव्हाड च करायचे काय… जितेंद्र आव्हाड वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.. देश की रक्षा कोण करेंगा बजरंग दल बजरंग दल… भारत माता की जय!… अशा घोषणा देत आ. जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू श्रीराम यांच्या बद्दल केलेल्या त्या वक्तव्यचा संगमनेर बस स्थानक परिसरात  रास्ता रोको करत तीव्र शब्दात विरोध व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!