संगमनेर मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहरामध्ये ” सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा ” केदींय मंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांच्या भव्य मैफिल मध्ये मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी सायं संगमनेर बस स्थानक परिसर होणार असल्याची माहिती रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष यांनी दिली .
यावेळी शिर्डी खासदार सदाशिव लोखंडे , रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , प्रकाश लोंढे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात , रिपाई उत्तर युवक जिल्हाध्यक्ष, पप्पूभाऊ बनसोडे , राज्य सचिव राजाभाऊ कापसे , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , राष्ट्रवादी ( अजित पवार ) जेष्ठ नेते दिलीपराव शिंदे , संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ , रिपाई दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे , ग्रा प सदस्य सागर भोसले , अॅड. अनिल भोसले , भगवानराव इलग , रिपाई राज्य सचिव दिपकराव गायकवाड , विभागीय प्रमुख भिमराज बागुल , वैदयकिय सेल जिल्हाध्यक्ष डॉ अशोकराव इथापे , शरदनाना थोरात , सुभाष त्रिभुवन , रमेश शिरकांडे , कैलास तांबे , नितीन शेजवळ , गुलाबराव सांगळे , भाजपा शहराध्यक्ष अॅड श्रीराम गणपुले , उदयोजक मनिषशेठ मालपाणी , जनार्धन आहेर , माणिकराव यादव , अजय साळवे , रामभाऊ भुसाळ , साई दूध उदयोजक पांडुरंग आठरे , डॉ. अमोल कर्पे , सौ. आशाताई लांडगे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार , जावेद जहागिरदार , अशोकराव अभंग , सरूनाथ उबरकर , संदिपराव घुगे , दशरथ दारोळे , विजय पवार , मनोज काळे , राजुनाना गायकवाड ,आन्तोन शेळके , सुरेश जगताप , रितेश पवार , राजु मगर, संजय तोरणे , मोहन आव्हाड, मोजेस चक्रनारायण, सुहास राठोड, संदिप शिगांरे , रमेश अमोलिक, जॉन नन्नवरे, मल्लार नन्नवरे, आबा नन्नवरे , सावळेराम गायकवाड , किशोर शिंदे, गौतम पवार, कमलेश कसबे, शंकर संगोर, वसंत उघडे, संदिप शिंदे , नानाभाऊ त्रिभुवन, कैलास शेजवळ, सुनिल शिरसाठ , सुशिल धायजे , आबासाहेब थोरात , अॅड किरण रोहम , अरूण उदमले , शशीकांत दारोळे , सुनिल तबाजी मुन्तोडे , दत्तु दादा खरात , अजय पाटोळे , बाबा खरात , दिपक थोरात , विलासनाना साळवे , धनंजय निकाळे , रमेश काळे , बाळासाहेब गो. गायकवाड , सौ कावेरी नवले , सौ. रूपाली सोनवणे , मंजाबापू साळवे , सचिनराव सोनवणे , सुरेश म्हंकाळे , सोमनाथ गायकवाड , पौर्णीमा नवनाथ भोसले , सुभाष ब्राम्हणे , संदिप मोकळ , अनिल नन्नवरे , करण कोळगे , वैभव लांडगे , सौ. दिपाली वाव्हळ , किशोर चव्हाण , राम दारोळे , राजेंद्र बर्डे , संदिप संपत गायकवाड , रमेश रूपवते , दगडु साळवे , राम सुरळकर ,ग्रेगरी केदारी , राजु गवांदे , अनिलभाऊ बर्डे , रामभाऊ रहाणे , राजु खरात , रविभाऊ दिवे , कु सुप्रियाताई मिसाळ , विलासराव वाघमारे , महेश गायकवाड , प्रभाकर गायकवाड , अरविद सांगळे ,रवि गिरी , सनि सचिन सोनवणे (पत्रकार) ,राजेश गायकवाड (पत्रकार) आदी उपस्थित राहणार आहेत .
तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , युवकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे , शहराध्यक्ष कैलास कासार , तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , तालुका संघटक मधुकरराव सोनवणे , मांग गारुडी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल राखपसरे , विजय रोकडे , विजय मुन्तोंडे आदीसह रिपाई कार्यकर्त्यांनी केले आहे .
