प .पू .गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशिर्वादाने जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी आगमन सातपूर विभागात स्वागत 

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

 

प .पू .गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपा आशिर्वादाने जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी आगमन सातपूर विभागात स्वागत यावेळी  सातपूर कॉलनी कॉर्नर ते आनंद छाया केंद्रापर्यंत सहवाद्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली श्री स्वामी समर्थांच्या नाम घोषात मोठ्या उत्साहात पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी
भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
प .पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने पालखी सोहळ्यात गरजु लोकांना वस्त्रदान करण्यात आले , तसेच रामकुंड परिसरात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले
जळगाव पायी पालखी प्रमुख प्रवीण देशमुख, देविदास धांडे, शेखर नेवे ,नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी केशव घोडेराव सेवा मार्गाचे ज्येष्ठ सेवेकरी बारशे तात्या, विठ्ठल काळे, सातपूर विभागाचे तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील, रवींद्र कहाने, तात्यासाहेब पुरकर, अशोक मानकर, दीपक दौंड, प्रतिभा पुरकर ,ज्योती कोकणे , मनीषा बुब ,न्युज उपसंपादक भाऊसाहेब बोराडे, व सन्मान न्यूज चे संपादक रविंद्र एरंडे सर, केंद्र प्रतिनिधी सुभाष रणाळकर , विलास बराटे, भाऊसाहेब वडगळ, गीता भुसे, ज्योती पाटील, विजया विधाते ,व समस्त भाविक सेवेकरी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!