साकुर येथील गणीभाई मोमीन यांची टायगर फोर्स तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशावरून व मा. देविदास भाऊ माळी साहेब तसेच जयेश भाऊ माळी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख युवा जिल्हाध्यक्ष कुंदन भाऊ माळी जिल्हा संघटक लक्ष्मण साठे एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष अनिल भाऊ बर्डे संगमनेर महिला आघाडी संगमनेर तालुका अध्यक्ष मंदाताई पवार संगमनेर एकलव्य संघटना महादेव कोळी आघाडी तालुकाध्यक्ष दरेकर बाळकृष्ण एकलव्य संघटना युवा तालुकाध्यक्ष गणेश मोरे तालुकाप्रमुख भाऊसाहेब माळी टायगर फोर्स तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पवार श्रीरामपूर तालुका अध्यक्ष टायगर फोर्स श्रावण गांगुर्डे राहुरी तालुका अध्यक्ष टायगर फोर्स नानासाहेब बर्डे उत्तम जाधव अर्जुन पवार यांच्या सर्व उपस्थितीमध्ये मीटिंग संगमनेर तालुक्यातील साकुर गावामध्ये संपन्न झाली त्या मीटिंगमध्ये गणीभाई मोमीन यांची टायगर फोर्स तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यामध्ये सर्व गणीभाई मित्र मंडळ एकलव्य संघटनेमध्ये प्रवेश केला
यावेळी एकलव्य संघटनेचे विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
