वाकचौरे कुटुंबीयांचे रणजितसिंह देशमुख यांच्याकडून सांत्वन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पिंपरणे येथील माजी सरपंच दिनकर दारकू वाकचौरे यांच्या पत्नी स्वर्गीय सुमन दिनकर वाकचौरे यांचे 23/ 10/24 रोजी निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी वाकचौरे कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी शिवराम वाकचौरे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम काकासाहेब गायकवाड उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर अजित देशमुख नवनीत देशमुख अजित मांडे संजय बागुल गंगाराम वाकचौरे भीमा राहींज मदन देशमुख शिवाजी देशमुख शंकर देशमुख कांताराम भालेराव शामराव देशमुख बाळासाहेब मांडे उमाजी जोरवेकर आदी उपस्थित होते![]()
![]()
![]()