पुणे- हाया संगमनेर नासिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला तात्काळ सुरुकरावे – आत्माराम देशमुख 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
महोदय साहेब,
पुणे- हाया संगमनेर नासिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला तात्काळ सुरु करुन आपले हस्ते हिरवा झेंडा दाखवून विकासाची गंगोत्री घराघरात पोहचवावी ही नम्र विनंती. त्यामुळे सुमारे ३-४लाख लोकांना रोजगार उपलब्ध होवून विकासास गती मिळेल. संगमनेरच्या पठारावर मोठमोठे उद्योगधंदे व पूरक व्यवसायास चालना, नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग व एम आय डी सी सुरु करावी. तसेच पठारावरील संगमनेरच्या घारगांवला तालुका दर्जा व अहिल्यानगर बरोबरीचे संगमनेर है आढळा व प्रवरा व म्हाळुंगी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर है ऐतिहासिक शहर वसलेले असून संगमनेरला जिल्हयाचा दर्जा है पुणे संगमनेर- नासिक है तिन्ही जिल्हे हायस्पीड रेल्वेने जोडून विकासाची एक नवी पहाट सुरु करावी ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!