निमगाव जाळी येथील कार्यकर्त्यांचा डॉ.सुजय विखे यांचे उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश….
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
निमगाव जाळी ता.संगमनेर येथील संयम ग्रुपचे कार्यकर्ते व मान्यवर यांनी आज माजी खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील,शिवाजीराव जोंधळे साहेब,प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र पा. थेटे, संगमनेर तालुका भाजपा उपाध्यक्ष व माजी सरपंच अमोल जोंधळे, सुजाता थेटे यांचे प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामध्ये रमेश भोसले, कैलास खरात,अमोल खरात, एकनाथ खरात,महेंद्र खरात राहुल खरात,राहुल पवार आकाश खरात,प्रसाद थोरात, विजय भोसले ,संजय भोसले आदिनाथ खरात ,रोहित पवार, मुरली पवार, विजय खरात ,राहुल दुशिंग किरण जगधने सोन्याबापु साळवी, चंदू साळवी ,अभिषेक लष्करे,अजय भोसले, किरण खरात, नितीन मंजुळे ,ओंकार खरात, सागर खरात ,अनिल दिंडोरे, प्रशांत डेंगळे ,प्रवीण थोरात, वैभव शेलार, शांतवन भोसले, बाळासाहेब खरात, अशोक खरात, दत्तात्रय थोरात ,राजू खरात ,रामेश्वर भोसले ,भाऊसाहेब खरात आदींनी प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप डेंगळे पो.पा. दिलीप डेंगळे उपसरपंच सुरेश डेंगळे,मा. सरपंच संगीताताई खरात उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, सदस्य वैभव वदक ,माधव डेंगळे , बाळासाहेब तळोले, बाळासाहेब वदक,राम बिडवे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लंगोटे गुरु यांनी केले.