नेवासेतील माक्यात यात्रेनिमित्त राज्यासहं इतर राज्यांती ल नामवंत मल्लांची हजेरी.(लोकनाट्यतमाशासहं विविध कार्यक्रमांचे आयोजन).

नेवासेतील माक्यात यात्रेनिमित्त राज्यासहं इतर राज्यांती ल नामवंत मल्लांची हजेरी.(लोकनाट्यतमाशासहं विविध कार्यक्रमांचे आयोजन).  नेवासा(माका) /लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे_   अहिल्यानगर जिल्ह्यातील ने वासे तालुक्यातील ऐतिहासिक माकायेथील ग्रामदैवत अ…

संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजित तांबेनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजित तांबेनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई / लोकवेध live न्यूज  उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित…

जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी

जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी   नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील.  आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा…

महात्मा गांधींच्या मानवतावादी मूल्य  तरुणांसाठी अनुकरणीय- पद्मश्री इंद्रा उदयन

महात्मा गांधींच्या मानवतावादी मूल्य  तरुणांसाठी अनुकरणीय- पद्मश्री इंद्रा उदयन महात्मा गांधींचा विचार घेऊन गरिबी निर्मूलनात युवकांनी योगदान द्यावे-पद्मश्री इंद्रा उदयनअमृतवाहिनी व सह्याद्री महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद संगमनेर / लोकवेध live न्यूज …

कनोलीतील  विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची  अभ्यासिका 

कनोलीतील  विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची  अभ्यासिका   माजी विद्यार्थी संदीप पारखे व  पारखे कुटुंबीयांनी नऊ लाख रुपये खर्च करून सुसज्य वाचनालय सुरू केले  संगमनेर / लोकवेध live न्यूज  अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी…

घारगावच्या पुणेकर मित्र मंडळाची नवकार्यकारणी स्थापन !गाव विकासाचा ध्यास.

घारगावच्या पुणेकर मित्र मंडळाची नवकार्यकारणी स्थापन !गाव विकासाचा ध्यास. स्नेह संमेलन मेळावा संपन्न. घारगाव /लोकवेध live न्यूज /नवनाथ गाडेकर संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील पुणेकर मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि. ५…

नवनाथ वावरे गाव गाड्यातला कार्यकर्ता, निर्भिड निरपेक्ष पत्रकार, सामाजिक बांधिलकी जोपासणारा युवा कार्यकर्ता !

नवनाथ वावरे गाव गाड्यातला कार्यकर्ता, निर्भिड निरपेक्ष पत्रकार, सामाजिक बांधिलकी जोपासणारा युवा कार्यकर्ता !   आपल्या दैनंदिन जीवनात रोजीरोटीसाठी मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या…

पंडित नेहरू विद्यालय निमगाव जाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

पंडित नेहरू विद्यालय निमगाव जाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*    निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी    पंडित नेहरू विद्यालय व स्व.सत्यभामाबाई राणुजी जोंधळे जुनिअर…

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ला

  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ला सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर खा.…

जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन जल्लोषात साजरा

जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन जल्लोषात साजरा टाकळी अकोले / लोकवेध live न्यूज    दि. ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी…

error: Content is protected !!