अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली ! सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
लोकवेध live न्यूज मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा अंबाजोगाईचे सुरेश मंत्री यांचा हा लेख अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली…
