पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर तर्फे शिवजयंती निमित्ताने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन
पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर तर्फे शिवजयंती निमित्ताने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन नाशिक / लोकवेध live न्यूज इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती..…
