मराठा आरक्षणासाठी संगमनेरात पहिला बळी ! चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी संगमनेरात पहिला बळी ! चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या संगमनेर /लोकवेध live न्यूज एक मराठा लाख मराठा असा उल्लेख चिठ्ठीत करत संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…
