निधन वार्ता  : यशोदाबाई विक्रम शिंदे यांचे निधन 
 नेवासे तालुक्यातील माका येथील यशोदाबाई विक्रम शिंदे( वय ६५)  यांचे दि. 12/2/2024रोजी सकाळी 9 वाजच्या दरम्यान अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले असुन,  समाजकारण राजकारण तसे च विषेशतःधार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व अचानकच हरपल्याने गावातुन व परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाठीमागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे.त्यांचा दशविधी क्रियाक्रम बुधवार दि. 21/2रोजी सकाळी 9वा जता देडगाव_पाचुंदे रस्त्या लगतच्या शिंदे वस्तीवरती होणार असुन, याप्रसंगी ह.भ.प. बद्रीनाथ महाराज नवल पैठणकर  यांचे कीर्तन होईल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!