संगमनेर येथे रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

संगमनेर / लोकवेध live न्यूज

महामानव प्रज्ञासुर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती महोत्सव
रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी वेळ सकाळी १०.०० वा. संगमनेर बस स्थानक समोर भव्य जयंती महोत्सव आयोजित केला आहे. तरी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात आपण सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने करण्यात आले .

यावेळी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात ,
राष्ट्रीय दलित पँथर अध्यक्ष नानासाहेब भालेराव , विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे , माजी आमदार डॉ सुधीर तांबे , माजी नगराध्यक्षा , सौ दुर्गाताई तांबे , इंद्रजीत थोरात , संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख , एकविरा फाऊडेशन अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात , मालपाणी उदयोग समुहाचे मनिष मालपाणी , शिक्षणमंत्री स्वीय साहाय्यक विजू भाऊ भोसले , उदयोजक योगेश निवृत्ती भालेराव , सितारामजी राऊत , अभिजीत ढोले, स्वदेश उद्योग समुह बाळासाहेब देशमाने ,योगेश देशमुख , नवनाथ अरगडे , कारखाना चेअरमन प्रतापराव (बाबा) ओहोळ, मिलींद कानवडे , कार्यकारी अभियंता अनिल थोरात , धनंजय खैरनार
, प्रेमराज पाटील , सुनिल राठी , सत्यम वारे , के. के. थोरात , सुधाकर रोहम , आर.एम. कातोरे , विवेक पानसरे , प्रा .बाबा खरात , पप्पु नेहुलकर , शैलेंद्र हिंगे
, सोमनाथ वाकचौरे , एस.आर. वर्पे , धीरज मांजरे , , भगवान मथुरे , दुमणे , शाम मिसाळ , गणेश सुभाष भालेराव आदी उपस्थित राहणार आहेत .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय दलित पँथर शहराध्यक्ष राजु यादव खरात , शिवसेना गट प्रमुख रविंद्र अरुण गिरी , रा द पँ तालुका युवाध्यक्ष संदिप भाऊसाहेब दळवी , जिल्हा संघटक प्रविण देवेंद्र गायकवाड , कार्याध्यक्ष प्रकाश अरुण वाघमारे
, शिवराणा कुटुंब फाऊंडेशन अध्यक्ष विजय झानेश्वर पवार आदीनी केले आहे

विशेष आकर्षण

भव्य गायन पार्टी व झांस पथक, बॅण्ड पथक, जल्लोष मावळ व आकर्षक मर्दानी खेळ व रक्तदान शिबीर

गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!