कौठे कमळेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १33 वी जयंती महोत्सव ; संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले महानाट्य भिमा तुझ्या जन्मामुळे
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १33 वी जयंती महोत्सव रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी
 संपन्न होत असून या ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे
सकाळी ८.३० ते १०.३० ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज परभणीकर यांचे जाहिर व्याख्यान. होईल आणि रात्री
 या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले महानाट्य भिमा तुझ्या जन्मामुळे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महानाट्यचा कार्यक्रम संपन्न होणार आहे
-: प्रमुख उपस्थिती :-
मा. आमदार बाळासाहेब थोरात, मा.डॉ. सुधीरजी तांबे,मा.डॉ. जयश्रीताई थोरात
 मा. महेंद्रशेठ गोडगे पा. मा. सौ. बेबीताई थोरात मा.डॉ. नंदकुमार गोडगे
मा.श्री. बाळासाहेब गायकवाड
ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज परभणीकर
-: कार्यक्रमाची रुपरेषा :-
सकाळी ७.३० ते ८.००प्रभात फेरी
सकाळी ८.०० ते ८.३०अभिवादन सभा
सकाळी ८.३० ते १०.३० ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज परभणीकर यांचे जाहिर व्याख्यान.श्रीराम विद्यालय, कौठे कमळेश्वर येथे होईल
सायं. ४.०० ते ७.३० भव्य मिरवणूक सोहळा
सायं. ७.३० ते ८.३० स्नेहभोजन
रात्री ८.३० ते ११.००
महानाट्य – भिमा तुझ्या जन्मामुळे
वेळ : रात्री ८ वाजता ठिकाण : यादव मळा, कौठे कमळेश्वर,
आयोजक : 
निळक्रांती तरुण मित्र मंडळ, व समस्त ग्रामस्थ, कौठे कमलेश्वर आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!